¡Sorpréndeme!

Sanjay Raut | भाजप आणि राणा दाम्पत्यावर हल्लाबोल | Sakal |

2022-04-23 50 Dailymotion

Sanjay Raut | भाजप आणि राणा दाम्पत्यावर हल्लाबोल | Sakal |


आज मुंबईत मोठा राडा सुरू आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला गेले हाच सर्वात मोठा विनोद आहे, ज्या शिवसेनेचा जन्म हिंदुत्वासाठी झाला, ज्याचे सेनापती हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. त्या शिवसेनेला ही कालची पोर हिंदुत्वाचा पाठ शिकवणार का? हे भाडोत्री लोक आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्याना काही काम नाही. हे लोक केंद्रातील महागाईवर बोलणार नौई अशी टीका करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजप आणि राणा दाम्पत्यावर हल्लाबोल चढवला.

देशातील तरुण बेरोजगार झाले आहेत मात्र त्यावर बोलायला कोणी तयार नाही, मुंबईत काही लोक राडा करत आहे. मुंबईत जाऊन हनुमान चालीसा वाचतात, अमरावतीवाले फिल्मी सी ग्रेडहे लोक आहेत, आम्हाला हनुमान चालिसा शिकवणार का? अशी टीका करत भाजप आणि राणा दाम्पत्यावर हल्लाबोल चढवला.


#Sakal #SanjayRaut #Shivsena #Nagpur #Maharashtra #Marathinews #BJP #NavneetRana #RaviRana #Marathilivenews